प्रोजेक्ट लोन सर्विस मिळविण्यासाठी...
वैयक्तिक कागदपत्रे : -
१. ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स
२. निवासाचा पुरावा: आधार कार्ड, युटिलिटी बिले, बँक स्टेटमेंट, पासपोर्ट
३. वयाचा पुरावा: जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स
४. छायाचित्र: अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो