डेअरी लोन सर्विस

डेअरी लोन सर्विस मिळविण्यासाठी...

(10 लाखांपर्यंत विना तारण कर्ज)

  1.  मागील एक वर्षाची दुधाची बिले
    ( पेमेंट डेअरी मार्फत शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होत असेल किंवा दुधाचे बिल कॅश मध्ये भेटत असेल तरी चालेल)
  2. दूध डेअरी चे दूध घातल्याचे हमीपत्र
  3. एक वर्षाचे बँक स्टेटमेंट
  4. सर्व चालू कर्ज खात्याचे स्टेटमेंट
  5. आधार कार्ड, Pan card कलर झेरॉक्स
  6. सात बारा, खाते उतारा
  7. फोटो आयडेंटी साइज 3
  8. चेक -2

एक गाय घेण्यासाठी 60,000/- रूपये याप्रमाणे 10 लाखांपर्यंत कर्ज मिळेल.

तसेच अण्णासाहेब पाटिल महामंडळ सबसिडी ग्राह्य धरली जाते. (LOI)

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!