मॉर्गेज लोन सर्विस मिळविण्यासाठी...
प्रॉपर्टी - NA / कलेक्टर NA/ तहसीलदार NA / सिटी सर्व्हे / गांवठाण आणि 8अ प्रॉपर्टी / खरेदी दस्त / ७ / १२ / वाटणी पत्र / बक्षीस पत्र / गुंठेवारी प्रॉपर्टी
मॉर्गेज लोन (N.A. / सिटी सर्व्हे / गांवठाण )
1. पॅनकार्ड
2. आधारकार्ड
3. फोटो- 2
4. चेक-2
5.ITR-2
6. बॅक स्टेटमेंट 1 वर्षे
7. घरचा उतारा
8. प्रॉपर्टी खरेदी दस्त 9. चालू लोन स्टेटमेंट 10. उद्योम सर्टिफिकेट 11. शॉप ऑक्ट गुंठेवारी असेल तर
8 अ उतारा गांवठाण दाखला
सर्व्हिस असेल तर 12. फार्म नं. 16
13. बॅक स्टेटमेंट
वरील सर्व झेरॉक्स प्रत देणे