पीक कर्ज सर्विस

पीक कर्ज सर्विस मिळविण्यासाठी...

  1. ऊस पिकासाठी
  2. द्राक्ष बागेसाठी
  3. डाळिंब बागेसाठी
  4. हंगामी पिके

कागदपत्रे:-

चालू ७/१२ खाते उतारा ८अ, सर्व फेरफार, आधार कार्ड,

पॅन कार्ड कलर झेरॉक्स, फोटो -2, बॅक स्टेटमेंट 1 वर्षे,

लोन स्टेटमेंट, मुल्यांकन, चतु:सीमा, चेक-2

जामीनदार- 1 (कागदपत्रे)
आधार कार्ड, पॅन कार्ड कलर झेरॉक्स, चालू ७/१२ खाते उतारा ८अ

ऊस पिकासाठी

प्रती एकर – 1.25 लाख
ऊस पिकासाठी (1 ते 3 लाखांपर्यंत 7% व्याजदर)
(3 लाखांच्या पुढे 12% व्याजदर )

द्राक्ष बागेसाठी

प्रती एकर – 3.25 लाख
(1 ते 3.25 लाखांपर्यंत 7% व्याजदर ) (3.25 लाखांच्या पुढे 12% व्याजदर)

loan-for-grapes-garden-vineyard-shoury-servicess-sangli.jpg

डाळिंब बागेसाठी

प्रती एकर -1.50 लाख
डाळिंब बागेसाठी (1 ते 3 लाखांपर्यंत 7% व्याजदर )

हंगामी पिके

सोयाबीन, हरभरा, ज्वारी, मका, बाजरी
(प्रती एकर -60 हजार रुपये प्रमाणे 12% व्याजदर)

agri-loan-service-shoury-services-sangli.png
PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!