डेअरी लोन सर्विस मिळविण्यासाठी...
(10 लाखांपर्यंत विना तारण कर्ज)
- मागील एक वर्षाची दुधाची बिले
( पेमेंट डेअरी मार्फत शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होत असेल किंवा दुधाचे बिल कॅश मध्ये भेटत असेल तरी चालेल)
- दूध डेअरी चे दूध घातल्याचे हमीपत्र
- एक वर्षाचे बँक स्टेटमेंट
- सर्व चालू कर्ज खात्याचे स्टेटमेंट
- आधार कार्ड, Pan card कलर झेरॉक्स
- सात बारा, खाते उतारा
- फोटो आयडेंटी साइज 3
- चेक -2
एक गाय घेण्यासाठी 60,000/- रूपये याप्रमाणे 10 लाखांपर्यंत कर्ज मिळेल.
तसेच अण्णासाहेब पाटिल महामंडळ सबसिडी ग्राह्य धरली जाते. (LOI)